मुंबई विद्यापीठाने एप्रिल 2016 मध्ये वाणिज्य शाखेच्या 6 व्या सत्राच्या घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज (10/06/2016) जाहीर झाला आहे .
तृतीय वर्ष वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Click here for Results )
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन ..
@dmin
Mr.N.K.Mr.S.K.