लेखा-मेंढा
"दिल्ली, मुंबईत आमचे सरकार आणि आमच्या गावात आम्हीच सरकार" असे ब्रीदवाक्य असलेले लेखा-मेंढा हे गडचिरोली जिल्ह्यातील एक खेडगाव आहे. या गावातील लोकांच्या एकंदर कारभारामुळे हे देशात आदर्श बनले आहे. आपल्या देशात लेखा-मेंढा, राळेगण सिद्धि, हिवरे बाजार असे आदर्श गावआहेत.
लेखा-मेंढा या आगळ्या वेगळ्या गावाची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे.
Mr.@kash Sawarkar
No comments:
Post a Comment