नकोय मला ह्या रिती,नाही पाळायचा आहे हा रिवाज, मग काहीही म्हणु दे हा समाज.
आज महिला "दिनी" सुद्धा महिला "दीन" आहे. हा "दीन" पणा कोणत्या दिनी जाईल काय माहित.
"All Humans Rights Are Women's Rights"
हे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवने आज अभिप्रेत आहे. तुम्हाला काय वाटत.
No comments:
Post a Comment